अनेक वेळा विचार येतात आणि जातातही . अशाच असंख्य विचारातील काही डोक्यात खल घडवतात . त्यातील फारच थोडे वहीत उतरतात . त्यातीलच काही वैचारिक गोंधळ या ठिकाणी , विचारशलाकांच्या स्वरूपात. एक छोटे disclamer : जरी हा ब्लॉग आणि त्यातील विचार माझेच असले तरी ते नेहमी बदलतात ; विशेषतः नव्या अनुभवांसोबत . त्यामुळे या लहरी विचारांसाठी क्षमस्व असण्यास मी बांधील नाही . सहसा कोणी दुखावू नये . बाकी सर्व गोष्टींसाठी भेट द्या https://asamiakash.blogspot.in/
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
Popular हि काही
-
पुस्तक समीक्षेचा एक प्रयत्न ================== पुस्तक : महाश्वेता मूळ लेखिका : सुधा मूर्ती अनुवाद : उमा कुलकर्णी ...
-
शोध सुरूय स्वतः मध्ये लपून राहिलेल्या सुप्त मनाचा .. शोध सुरूय स्वतःतील उणीवा , जाणीवांचा .. शोध सुरूय मार्गाचा आणि मार...
-
स्मशानातील सोनं ============================= खांदे देणारे वाढलेत आणि टाळूवरचे लोणी खाणारेही बदल जागोजागी झालाय आता म...
-
बऱ्याच वेळा आता संविधानाच्या शपथा घेतल्या जातात . काही दिवसांपूर्वी मला एक विवाह सोहळा attend करण्याचा योग्य आला त्यात संविधानाने ध...

No comments:
Post a Comment